गेल्या काही दिवसांपासून लडाखा मध्ये भारत आणि चीन सैनिक समोरा-समोर आल्याचे चित्र दिसून आले.मात्र सोमवारी रात्री चेपट्या नाकाच्या देशातील सैनिकांनी भारत मातेच्या वीस सैनिकां सोबत झटापटी केल्याने त्यात भारतीय सैनिक शहीद झाले.या मध्ये चेपट्या नाकाच्या देशाचे सैनिक देखील शहीद झाले. मात्र चीन कधीच खर बोलत नाही,त्यामुळे अधिकृत शहीद चीन सैनिकांचा आकडा समोर आला नाही.
भारतीय जवानांचा बदला नागरिक घेईल का?
चेपट्या नाकाचा देश म्हणजे चीन या देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यात भारतातील नागरिकांचा मोठा वाटा आहे.चिन भारताच्या हद्दीत येवून आपल्या जवानांवर हल्ला करत असेल तर नागरिकांनी चिनी वस्तू वर बहिष्कार टाकून चीनला त्यांची जागा दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारताचे वीस सैनिक शहीद झाल्या नंतर चीन विरोधात तीव्र रोष नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. भारतातील नागरिकांना आजही १९६२ चा युद्ध आठवतोय,त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हा नवा भारत असल्याचा चीन ला दाखवले पाहिजे असे मत सध्या शोसल मिडीयावर उमटत आहे. भारताने चीनला आता खऱ्या अर्थान प्रत्युत्तर देण्याची गरज आहे.सध्या कोरोना मुळे चीन हा जगात एकटा पडला आहे.अशात चीन भारत वर दादागिरी करून इतर देशावर आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे.
५० वर्षा आधी काय झालं
१९६२ च्या युद्धानंतर चा भारत आणि चीन यांच्यातील तो सर्वात भीषण संघर्ष होता.१९६७ मध्ये सिविकम-तिबेट सीमेवर नाथू ला खंड येथे दोन्ही सैन्यांमध्ये चक्क तुंबळ लढाई झाली होती.८८ भारतीय जवानांना हौताम्य पत्कारावे लागले होते.मात्र यात भारताने बदला म्हणुन चीनचे ३४० सैनिकांचा खात्मा केला होता.
चीनने केलेला हल्ला हा एकट्या कोणत्या राजकीय पक्षावर नाही,किंवा कोणत्या व्यक्तीवर नसून तो,देशातील १३३ करोड जनतेवर आहे.भारतातील प्रत्येक नागरिक हा देशावर प्रेम करतो त्यामुळे चीनची दादागिरी भारत सहन करणार नाही, भारताने चीनला प्रत्युत्तर देवून भारत हा १९६२ चा नसून नवा भारत असल्याचे दाखवण्याची वेळ आलेली आहे.भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या झटापटीत भारताचे वीस जवान गलवान नदीच्या खाईत पडून शहीद झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response