गिलोनी, तुळस, अश्वगंध, आदी आयुर्वेदीक पासून ही औषध तयार करण्यात आली असून ७ दिवसात या औषधी पासून कोरोना रूग्ण पुर्ण बरा होणार असल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहेत.
Post Top Ad
मंगळवार, २३ जून, २०२०
अखेर कोरोना वर औषधी सापडली
संपुर्ण जगात कोरोना महामारी आजाराने नागरिक संकटात असताना भारतात या महामारी आजारावर औषधी सापडल्याचा दावा पंतजलीकडून करण्यात आला आहेत. पंतजलीकडून औषधी सापडल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषदेत केला आहेत.
कोरोना वरील औषधीचे लाॅचिंग हरिव्दार येथे पंतजलीकडून करण्यात आले. पंतजलीकडून दावा करण्यात आलेल्या कोरोना वरील औषधी ७ दिवसात रूग्ण १०० टक्के बरा होत असल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांनी केला आहेत.
औषधी मुळे कोरोना गायब
पंतजलीकडून खास कोरोनावर आयुर्वेदीक औषधी लाॅचिंग सुध्दा करण्यात आली असून कोरोना वर 'रामबाण' उपाय असल्याचे रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले. बाबा रामदेव यांनी हरिव्दार येथे कोरोना वरील आयुर्वेदीक औषधी चे लाॅचिंग करताना म्हणाले की, पंतजलीकडून तयार करण्यात आलेली औषधी ही 'रामबाण' औषधी असेल. विशेष म्हणजे २८० रूग्णांवर पंतजलीकडून बनवलेल्या आयुर्वेदीक औषधी चा वापर करून त्यांना ठिक केल्या नंतरच आम्ही हा दावा करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response