आर्णी,जि.यवतमाळ येथील सायकलिंग क्लब |
चेतन शर्मा- रंदोनर्स क्लब,वाशिम |
सायकल चालवण्यामध्ये खुप मेहनत करावी लागते, परंतु हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानले जाते. जर रोज 20 मिनिट सायकल चालवली तर अनेक आरोग्य समस्या कंट्रोल केल्या जाऊ शकतात. ही फिट राहण्यासाठी खुप सोपी पध्दत आहे. 20 मिनिट सायकिलिंग केल्याने सायकिलिंगचे फायदे. इम्युनिटी सिस्टम बिल्ड होते. हेल्थी हार्ट ब्लड सर्कुलेशन सुधारल्या जाते त्या मुळे हार्ट ला जाऊंन मिळणाऱ्या रक्त वाहिनियाँ सुरलित काम करतात, उत्तम साधन दैनंदिन कामासाठी , प्रदूषण रहित साधन, पैशाची बचत उत्तम साधन सोशल डिस्टनसिंग पालनया साठी, चर्बी कमी होते, ब्रेन पावर पन वाढतो. निसर्गशी जवलिक साधली जाते.
हरिओमसिंह बघेल-माजी अध्यक्ष सायकलिंग क्लब आर्णी,यवतमाळ
9923406377
|
सायकल ला प्रोत्साहन देण्याची गरज सायकल कडे पाहन्याचा दृष्टीकोन आपल्याला बदलने गरजेचा आहे. आपन रोजची नियमित कामे करताना यात सायकल कसी वापरता येईल हा विचार करने गरजेचा आहे. यात आपले अनेक फायदे आहेत. इंधन बचत, प्रदूषन, होनार नाही, पैसे वाचतील पर्यावरनाला याचा फायदा होईल, सोबत आपले शरीर स्वस्थ व निरोगी राहील,हे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी आपन सायकल चालवन्याची सुरवात करायला पाहीजे. कोविड 19 च्या साथीपासून तर सायकल चे महत्व वाढले आहे, सोशल डीस्टंसिंग पाळायचे असेल, सुरक्षित प्रवास,यासाठी सायकल वापरने, हा चांगला पर्याय आहे, कोविड मुळे जिममध्ये जावून तुम्ही व्याआम करु शकत नाही सोशल डीस्टंस पाळता येत नाही, अशावेळी सायकल चालवने हाच चांगला पर्याय आहे. हे सहज शक्य आहे याकडे आता लोक वळत आहेत ही आनंदाची बाब आहे.
हिमांशू त्यागी-हरियाणा
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response