Breaking

Post Top Ad

मंगळवार, ९ जून, २०२०

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे उपाययोजना करा



अनेक लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते,अशाच लोकांना विविध रोंगाचा जास्त धोका असतो.त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.


टोमॅटो
१) रोग प्रतिकारशक्ती कशाने वाढते

टोमॅटो- मध्ये लाइककोपिन असल्याने शरीरात असलेल्या रॅडिकल्सला तटस्थ करते.त्यामुळे मुक्त रॅडिकल्स आपल्या शरीरास हानी पोहोचवू शकत नाही.वजन कमी करण्यास आणि आर्थर्ट्रिसिस रोखण्यात मोठ्या प्रमाणात मदत करते.

लसून


२) कच्ची लसूण प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.यात अॅलिसिन,झिंक,सल्फर,सेलेनियमसह ए आणि ई जीवनसत्वे भरपूर असतात.बदलत्या हवामानात वेदना आणि ऑलर्जी कमी मदत होते.सर्दी,खोकला किंवा इतर कोणत्याही प्रकारची ऑलर्जी असेल तर लसून चा वापर दररोज करत असल्यास मोठा फायदा होईल.

अद्रक-आलं

३) अद्रक-आलं हे शरीराला नेहमी निरोगी ठेवण्यासा मदत करते.आलं चा गुणधर्म गरम असतो.त्यामुळे सर्दी,खोकला,घसा खवखवण्याचा त्रास होत नाही.याच्या सेवनामुळे सांधेदुखीचा त्रास होत नाही.या मध्ये अॅटीफंगल,अॅटी-इंफ्लेमेटरी,अॅटीसेप्टिक गुणधर्म आहे.त्यामुळे अद्रक हे एक औषधी च आहे.

लिंबू


४) संत्रे,मोसंबी आणि लिंबू ही फळे शरीरासाठी अतिशय महत्त्वाची आहे.या मध्ये मोठ्या प्रमाणात सी जीवनसत्व असतात.लिंबाचा वापर पिंपल्स,ब्लॅकहेड्स,चेहऱयावरील खुरकुत्या अशा अनेक समस्या दुर करता येते.

गरम पाण्याचे अनेक फायदे

५) नेहमी मोठ्या प्रमाणात गरम पाण्याचा वापर केल्यास कफ,भद्धकोष्ठता,गॅस,लठ्ठपणा, टाॅन्सिलच्या उपचारासाठी प्रभावी ठरते.गरम पाणी पिल्यास शरीरास आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन-सी मिळते आणि रोग प्रतकारशक्ती वाढते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad