महाराष्ट्रातील टाॅप फाइव्हमध्ये सुळे.कोल्हे, भामरे, यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकार व श्रीरंग बारणे यांनीही स्थान मिळविले आहे. या दोघांनी १९५ व १९४ प्रश्न मांडल्याचे अहवालात म्हटले आहेत.सुळे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनीही स्थान पटकावले आहेत.
Post Top Ad
मंगळवार, २३ जून, २०२०
महाराष्ट्रातील ह्या लोकनेत्यांची कन्या देशात अव्वल
ज्या मतदार राजाने लोकप्रतिनिधीला निवडून दिलं, 'तो' लोकप्रतिनिधी त्यांचे प्रश्न सभागृहात किती पोटतिडकीने मांडतो आणि सोडवतो या कडे सर्वांचे लक्ष असते. मात्र वारंवार निवडून येणारी लोकप्रतिनिधी हे त्यांच्या कामाने मतदार त्यांना निवडून देत असतात.
महाराष्ट्राचे लोकनेते शरदचंद्र पवार यांची कन्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नेत्या, खासदार सुप्रिया सुळे आपल्या मतदार संघातील जनतेचे समस्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्री पातळीवरील महत्वाच्या मुद्द्यांवर लोकसभेत आवाज उठविल्या बदल सुप्रिया सुळे ही देशात प्रथम क्रमांक वर असल्याचे समोर आले आहेत.
शिवसेनेच्या तीन खासदारांचाही समावेश
लोकसभेच्या सभागृहात जनतेचे प्रश्न विचारण्या बरोबरच सभागृहातील चर्चेत हिरिरीने सहभाग आणि सर्वाधिक ८९ टक्के उपस्थिती नोंदवून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे देशात अव्वल क्रमांक पटकावला आहेत. पहिल्या पाच खासदारांमध्ये धुळे येथील भाजपचे खासदार डाॅ. सुभाष भामरे, राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांचा देखिल समावेश आहेत.पुण्यातील परिवर्तन संस्थेच्या अध्यक्ष अंकिता अभ्यंकर, समन्वयक तन्मय कानिटकर आणि सायली दोडके यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response