Breaking

Post Top Ad

बुधवार, २९ जुलै, २०२०

'चापडोह धरणावरून यवतमाळ शहराला पाणी पुरवठा अनियमित'

'चापडोह धरणावरून यवतमाळ शहराला पाणी पुरवठा अनियमित'

यवतमाळ : मंगळवारी रात्री रातचांदणा गावाजवळ वादळ वाऱ्यामुळे झाडे तुटून विद्युत वाहिनीवर पडल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे दिनांक २९ जुलै रोजी चापडोह धरणावरून यवतमाळ शहरातील दर्डा नगर टाकी, वाघापूर टाकी, पिंपळगाव टाकी, वैभव नगर टाकी, सुयोग नगर टाकी, लोहारा टाकी व बेले लेआऊट टाकीमार्फत शहरात होणार पाणीपुरवठा एक दिवस उशीराने होणार आहे. तरी नळधारक ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधीकरण जलव्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता अजय बेले यांनी केले आहे.

यवतमाळ  करानी काही  दिवस पानी जपून वापरावे लागणार आहे. साध्य पावसाळा सुरु असताना चापडोह धरणावरून यवतमाळ शहरातील दर्डा नगर टाकी, वाघापूर टाकी, पिंपळगाव टाकी, वैभव नगर टाकी, सुयोग नगर टाकी, लोहारा टाकी व बेले लेआऊट टाकीमार्फत शहरात होणार पाणीपुरवठा एक दिवस उशीराने होणार आहे. त्यामुळे  नळधारक ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad