Breaking

Post Top Ad

सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

लिंगच्या कारणावरून तृत्यपंथीचा राडा

लिंगच्या कारणावरून तृत्यपंथीचा राडा

सोमवार हा दिवस म्हणजे बाजाराचा दिवस,शहरात सोमवार ची गर्दी म्हणजे रेकाॅड मोडणारीच असते.मात्र आज दि.१४ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान तृत्यपंथी च्या दोन गटात असली-नकली या कारणावरून वाद झाल्याने जवळपास एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबल्याची घटना घडली. यवतमाळ येथील सात किन्नर-तृत्यपंथी आणि आर्णी तालुक्यातील जोगलदरी येथील एक किन्नर यांच्यात तू असली नकली वरून वादा झाला.त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने शहरात मुख्य रस्त्यावरच सर्वच तृत्यपंथी यांनी कपडे काढून हाणामारी करित असल्याने प्रचंड गदारोळ उडल्याची प्रस्थितीत निर्णाण झाली होती.

प्रेमनगर परिसरात हा असली-नकली चा खेळ सुरू झाला.त्यामुळे प्रेमनगर ते बस स्थानक पर्यंत वाहतूक जाम झाली असतात.बस स्थानक परिसरात एका पोलीस शिपाईने हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता यवतमाळ येथील तृत्यपंथीनी पोलीसालाच घेरावा घातला.

लिंगच्या कारणावरून तृत्यपंथीचा राडा

 रागाच्या भरात नदीत उडी

लिंगच्या कारणावरून तृत्यपंथीचा राडा

आर्णीत तृत्यपंथीचा वादामुळे जवळपास दिड तास खुलेआम सुरू होता.दरम्यान एका ऑटोत तृत्यपंथी माहूर रोडने गेले.दरम्यान पोलीसांनी त्यांना पोलीस स्टेशन मध्ये चला म्हणुन सांगत असताना एका तृत्यपंथीने अरूणावती नदीत पुलावरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad