महाराष्ट्र२४: राजकारणातून समाजकारण करणारी मंडळी नेहमी लोकांच्या काळजात घर घरून राहतात. आर्णी नगर परिषदेचे सभापती निलेश गांवडे यांनी राजकारणात पाऊल ठेवण्या आधी पासून समाजसेवेला प्राधान्य दिले त्यामुळे जनतेंनी त्यांना साडे चार वर्षा आधी नगर परिषदेच्या निवडणूकीत भरघोष मतांनी निवडून दिलं.
निलेश गांवडे यांच्या घरात कोणी निवडणूकीला समोर गेले नाही,मात्र या युवकांने स्वतःच्या पैशाने अँब्यूलन्स घेऊन गरिबांच्या सेवेककरिता सुरू केली. 'निलेश'ने स्वतःला समाजसेवेत झोकून दिल्याने खंडीभर पेक्षा फौज त्यांच्या सोबतीला आली .
शहरात अथवा परिसरात अपघात झाल्यास निलेश आणि त्यांची मुलं पिडीतांच्या मतदतीला हमखास हजर असतात.एक वर्षा आधी बाहेर राज्यातील नागरिकांच्या वाहनाला अपघातात झाला आणि त्यात काही जणांचा मृत्यू झाला. दरम्यान निलेश गांवडे आणि त्यांच्या मित्रांनी मृतकांची डेट बाॅडी स्वतःच्या खर्चाने नातेवाईकांच्या हवाली केली. साधा राहीन मान असलेला निलेश गांवडे यांच्या आज वाढदिवस त्या निमित्त महाराष्ट्र२४ कडून भावी वाटचालीकरिता मनःपूर्वक शुभेच्छा.!
Happy birthday nile
उत्तर द्याहटवा