Breaking

Post Top Ad

रविवार, ३० मे, २०२१

"त्या" दृष्यामुळे ही अभिनेत्री झाली अल्पावधीतच स्टार

'सेक्सी सीनमुळे हि अभिनेत्री बनली स्टार'
महाराष्ट्र24 मुंबई :बाॅलिवूड मध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत कि, केवळ बोल्ड आणि मादक अदांच्या जोरावर अनेक दशक चाहत्यांच्या मनावर राज केलंय. तुम्हाला वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल पण तीने वयाच्या अवघ्या सोळव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं अन् चित्रपटात किसिंग सीन देऊन रातोरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर.

बाॅलिवूड मध्ये नव्वद च्या दशकात किसिंग सीन करण्याच्या भीती पोटी अनेक अभिनेत्रींना घाम फुटायचा मात्र त्याच काळात 'शिल्पा शिरोडकर'ने बोल्ड आणि मादक सीन देऊन बाॅलिवूडमध्ये खळबळ उडवली होती. त्यामुळे शिल्पा शिरोडकर यांनी एक स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. तरी देखील त्याने चित्रपटसृष्टीला कायमाचा रामराम ठोकला.

'सेक्सी सीनमुळे हि अभिनेत्री बनली स्टार'

शिल्पा शिरोडकर याने 'भ्रष्टाचार' या चित्रपटातून बाॅलिवूड मध्ये पदार्पण केलं होते. मात्र तिचा नशीब फुटकं कारण 'किशन कन्हया' हा चित्रपट हिट झाला आणि त्याचा श्रेय अनिल कपूर व माधुरी दिक्षित झाला मिळालं. तद्नंतर 'हम' चित्रपट सुद्धा हिट ठरला परंतू त्यांचा श्रेय अमिताभ बच्चन आणि रजनिकांत यांना मिळाला. जे चित्रपट प्लाॅफ ठरले त्यांचा श्रेय शिल्पा शिरोडकर मिळत असल्याने ती वैतागून बाॅलिवूडला रामराम ठोकल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे. सध्या शिल्पा शिरोडकर लंडनमध्ये पती सोबत राहत असून तिला दोन मुलं आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad