Breaking

Post Top Ad

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना की भाजप?

 

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना की भाजप?



शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींच्या अडचणीत दिवसं दिवस वाढत चालली आहेत.त्यामुळे गवळींना लोकसभेची उमेदवारी मिळणार की,डच्चू दिल्या मिळणार अशा विविध चर्चांन पेव फुटलाय.


शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळींना आधी ईडीची कारवाई त्यानंतर आयकर विभागाने बजावलेली नोटीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसंकल्प अभियान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून प्रारंभ होणार होता मात्र हा कार्यक्रम रद्द झाल्याने भावना गवळींना उमेदवरी उमेदवारी मिळणार नसून हा मतदारसंघ भाजपाच्या वाटेला जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीयवर्तुळात सुरू आहेत.विशेष म्हणजे यवतमाळ मधून भाजपने दोन खासदार दिले आहेत.राजाभाऊ ठाकरे आणि हरिभाऊ राठोड हे भाजपच्या तिकीट वर निवडून आले होते.

अगदी काही महिन्यांवर सार्वत्रिक लोकसभा निवडणुका येऊन ठेपले आहेत दिल्लीच्या तक्त्यावर झेंडा फडकवण्यासाठी राजकीय पक्ष बाशिंग बांधून आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा संभाव्य खासदार कोण याबाबत जनमानसात उत्सुकता सिंगेला पोहोचली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या सेनेच्या विद्यमान खासदार यांना प्रतिस्पर्धी म्हणून राजकीय मैदानात कोणाला उतरवायचे यासाठी शिवसेना ठाकरे कडून सूक्ष्म निरीक्षण केले जात आहे. असे असले तरी कुठल्याही परिस्थितीत ही जागा आपल्या पदरात पडावी म्हणून भाजप कडून जोरकस मोर्चा बांधणी केली जात आहेत.भाजप कडून आमदार निलय नाईक आणि यवतमाळचे आमदार मदन येरावार यांची नावे चर्चेत आहेत.

विद्यमान खासदार भावना गवळी यांची सदर मतदारसंघावर नेमकी किती पकड आहे. याचे मूल्यपान केल्याची माहिती आहे.तद्वतच हा चेहरा देण्याची शक्यता नाकारता येत नाही? राजकीय वर्तुळातील सूत्रानुसार राज्याचे जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव देखील ऐनवेळी शर्यतीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र या संदर्भात मंत्री संजय राठोड कडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून लोकसभा मतदारसंघाचे शिक्षण निरीक्षण सुरू असले तरी आयबी इंटिलीजन्स ब्यूरो या केंद्रपातळीवर दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे एन वेळी या भाजपच्याच जुना मतदारसंघावर भाजप कडून दवा केला जाऊ शकतो त्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे समान एक तथा यवतमाळचे विद्यमान आमदार मदन इरावार आणि पुसद इथून विधानपरिषद वर असलेले निलय नाईक यांची नावे चर्चेत आहेत बंजारा कार्ड म्हणून निले नाईज यांचे नाव चर्चेत असले तरी आमदार यावारांना पहिली पसंती दर्शवली जाईल असे ही संकेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad